जनार्दन रघुनाथ मुधोळकर ( ९ मे १९०२ - ?) हे भारताचे माजी न्यायाधीश. ते ३ ऑक्टोबर १९६० ते ३ जुलै १९६६ दरम्यान भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. ते रघुनाथ नरसिंह मुधोळकर यांचे पुत्र होते.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!