चार्ल्स बेनेट बक लेवेलिन (सप्टेंबर २९, इ.स. १८७६ - जून ७, इ.स. १९६४) हा दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
लेवेलिन दक्षिण आफ्रिकेकडून खेळलेला सर्वप्रथम अश्वेत क्रिकेट खेळाडू होता.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!