चक ग्रासली (इंग्लिश: Charles Ernest Grassley, १७ सप्टॅंबर १९३३) हा एक अमेरिकन राजकारणी व वरिष्ठ सेनेटर आहे. १९८१ सालापासून आयोवा राज्यातून सेनेटरपदावर असलेला ग्रासली १९७५ ते १९८१ दरम्यान काँग्रेसमन व त्यापूर्वी १९५९ ते १९७५ दरम्यान आयोवा राज्याचा प्रतिनिधी होता.
बाह्य दुवे