ग्रेट फॉल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ

ग्रेट फॉल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा ग्रेट फॉल्स म्युनिसिपल विमानतळ (आहसंवि: GTFआप्रविको: KGTFएफ.ए.ए. स्थळसूचक: GTF) अमेरिकेच्या माँटाना राज्यातील ग्रेट फॉल्स शहरात असलेला विमानतळ आहे.

येथून पश्चिम अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून डेल्टा एर लाइन्स, युनायटेड एरलाइन्स आणि अलास्का एरलाइन्स मुख्यत्वे प्रवाशांची ने-आण करतात. याच्या नावात आंतरराष्ट्रीय शब्द असला तरी येथून एकही आंतरराष्ट्रीय उड्डाणे नाहीत.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!