हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील गोल्डन शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गोल्डन (निःसंदिग्धीकरण).
गोल्डन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे.[१][२] जेफरसन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या गावाची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार २०,३९९ होती.[३] हे शहर डेन्व्हर-ऑरोरो-लेकवूड महानगराचा भाग आहे.
कॉलोराडो स्कूल ऑफ माइन्स हे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आहे. याशिवाय नॅशनल रिन्युएबल एनर्जी लॅबोरेटरी, राष्ट्रीय भूकंप माहिती केन्द्र या शासकीय संस्था गोल्डनमध्ये स्थित आहेत. कूर्स ब्रुइंग कंपनी, बॉस्टन मार्केट, कूर्सटेक, स्पायडरको, इ. कंपन्यांची मुख्यालये येथे आहेत.
१८६२ ते १८६७ दरम्यान गोल्डन कॉलोराडो प्रांताची राजधानी होते.
संदर्भ आणि नोंदी