गिरिजा ओक

गिरिजा ओक
गिरिजा ओक
जन्म गिरिजा ओक गोडबोले
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय,सूत्रसंचालिका
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट मानिनी
तारें जमीन पर
प्रमुख टीव्ही कार्यक्रम लज्जा
वडील गिरीश ओक

गिरिजा ओक ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत. प्रसिद्ध अभिनेते डॉ.गिरीश ओक हे त्यांचे वडील. मानिनी हा गिरिजा ओक यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. गिरिजा ओकचा विवाह सुहृद गोडबोले बरोबर झाला आहे.

कारकीर्द

१५ वर्षांची असताना मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. 'गोष्ट छोटी डोंगराएवढी', 'गुलमोहर', 'मानिनी', आणि 'अडगुळं मडगुळं' या चित्रपटांत तिने काम केले आहे. 'लज्जा' ही झी मराठी वरील मालिका तिची पहिली मालिका होती.

प्रमुख भूमिका

चित्रपट

दूरचित्रवाणी मालिका

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!