गारफील्ड काउंटीअमेरिकेच्याकॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पश्चिम कॉलोराडोतील ही काउंटी युटाच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५६,३८९ होती.[१]ग्लेनवूड स्प्रिंग्ज शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे.[२]
इतिहास
गारफील्ड काउंटीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्डचे नाव देण्यात आले आहे.[३]