गर्न्सी क्रिकेट संघाकडून ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेल्या खेळाडूंची ही यादी आहे. ज्या क्रमाने हे खेळाडू गर्न्सी संघात शामिल झाले त्याच क्रमाने ही यादी केलेली आहे. ज्याप्रसंगी एकाच सामन्यात एकाहून जास्त खेळाडूंनी पदार्पण केले तेथे अशा खेळाडूंच्या आडनावाप्रमाणे त्यांना क्रमांक देण्यात आला आहे.
खेळाडू
ही यादी २० जून २०१९ रोजी सेंट पीटर पोर्ट येथे झालेल्या गर्न्सी-जर्मनी सामन्यापर्यंत अद्ययावत आहे.