खान मोहम्मद (१ जानेवारी, १९२८:लाहोर, ब्रिटिश भारत - ४ जुलै, २००९:लंडन, इंग्लंड) हा पाकिस्तानकडून १९५२ ते १९५८ दरम्यान १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!