क्लेमेंट एव्हर्टन नेब्लेट (१० मार्च, १९५०:गयाना - मार्च, २०१२:सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स) हा कॅनडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू होता. १९८६च्या आयसीसी चषकांमध्ये त्याने कॅनडाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!