क्रिस टकर

क्रिस्टोफर टकर (३१ ऑगस्ट, १९७१:अटलांटा, जॉर्जिया, अमेरिका - ) हा एक अमेरिकन चित्रपट अभिनेता आणि विनोदी कथनकार आहे. टकरने त्याने फ्रायडे, द फिफ्थ एलिमेंट, मनी टॉक्स आणि जॅकी ब्राउन या चित्रपटांमध्ये काम केले. त्याने २००० च्या दशकात रश अवर चित्रपट मालिकेत डिटेक्टिव्ह जेम्स कार्टरची भूमिका केली होती.

२००० मध्ये टकर

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!