हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील कोर्टेझ शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोर्टेझ (निःसंदिग्धीकरण).
कोर्टेझ हे अमेरिकेच्याकॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. माँटेझुमा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१] आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या कोर्टेझची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ८,७६६ होती.[२]