केप माटापान, काबो माटाटाक, केप टैनारोन, केप टेनारो तथा केप टॅनारम हे ग्रीसच्या मानी द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकावरील भूशिर आहे. हे भूशिर ग्रीसच्या सगळ्यात दक्षिणेचा तर युरोपचा दुसऱ्या क्रमांकाचा दक्षिणेचा बिंदू आहे. हे भूशिर मेसेनियाचा आखात आणि लॅकोनियाच्या आखातांच्या संगमावर आहे.
हे सुद्धा पहा