अफगाणिस्तान आणि केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ३० सप्टेंबर २०१३ ते ९ ऑक्टोबर २०१३ या कालावधीत संयुक्त अरब अमिराती दौरा केला. या दौऱ्यात आयसीसी इंटरकॉन्टिनेंटल कपमधील एक सामना, आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग चॅम्पियनशिपचे दोन एकदिवसीय सामने आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता.
ट्वेन्टी-२० मालिका
पहिला ट्वेन्टी-२०
|
वि
|
|
|
|
नेल्सन ओधियाम्बो १३ (३६) हमीद हसन ४/३ (३ षटके)
|
अफगाणिस्तान १०६ धावांनी विजयी शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह पंच: बुद्धी प्रधान (नेपाळ) आणि रुचिरा पल्लीगुरुगे (श्रीलंका)
|
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हशमतुल्ला शाहिदी (अफगाणिस्तान) यांनी त्यांचे ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
दुसरा ट्वेन्टी-२०
|
वि
|
|
|
|
नवरोज मंगल ३६ (२३) एलिया ओटिएनो ३/१६ (४ षटके)
|
केन्या ३४ धावांनी विजयी शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह पंच: बुद्धी प्रधान (नेपाळ) आणि रुचिरा पल्लीगुरुगे (श्रीलंका)
|
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अफसर झाझाई (अफगाणिस्तान) आणि धीरेन गोंडरिया (केन्या) यांनी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.