के. परशुरामन (१५ डिसेंबर, १९६० - ६ फेब्रुवारी, २०२४) हे भारतीय राजकारणी होते. हे तंजावुर मतदारसंघातून अण्णा द्रविड मुन्नेट्र कळगम तर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.[१]
हे ६ फेब्रुवारी, २०२४ रोजी वयाच्या ६३व्या वर्षी मृत्यू पावले.[२]
- ^ "Tamil Nadu Election Results Update 2019, 2014, 2009 and 2004". Maps of India. 10 May 2022 रोजी पाहिले.
- ^ "தஞ்சை முன்னாள் எம்.பி. பரசுராமன் உடல்நலக் குறைவால் காலமானார்..!!". Dinakaran. 6 February 2024. 6 February 2024 रोजी पाहिले.