कस्टर काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. दक्षिण कॉलोराडो मधील काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४,२५५ होती.[१] वेस्टक्लिफ शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]
कस्टर काउंटीची रचना ९ मार्च, १८७७ रोजी फ्रीमाँट काउंटीच्या दक्षिण भागातील प्रदेशातून झाली. या काउंटीला जनरल जॉर्ज आर्मस्ट्राँग कस्टरचे नाव दिलेले आहे. या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र सुरुवातीस युला येथे, नंतर रोसिता आणि सिल्व्हर क्लिफ येथे होते.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!