कवी कुंजविहारी

हरिहर गुरुनाथ सलगरकर कुलकर्णी तथा कवी कुंजविहारी (१८९६-१९८१) हे एक मराठी कवी होते.


पारतंत्र्याविरुद्ध आवाज उठविल्याबद्दल कवी कुंजविहारी यांची नोकरी गेली होती, .तरी त्यांनी राष्ट्रप्रेमाने भारलेल्या कविता लिहिल्या . स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या तरुणांसाठी 'भेटेन नऊ महिन्यांनी' [१]नावाची अजरामर कविता त्यांनी लिहिली होती. या कवितेमुळे मराठी साहित्यात कवी कुंजविहारी यांचे नाव अमर झाले.

कुंजविहारींनी सोलापुरातून १९२७ साली सांस्कृतिक विचाराची 'सारथी' आणि 'राजश्री' ही वृत्तपत्रे सुरू केली होती.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!