कलर्स मराठी पुरस्कार

कलर्स मराठी पुरस्कार
प्रयोजन मालिका पुरस्कार
देश भारत
प्रथम पुरस्कार २०१९
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण वर्षे
Television/radio coverage
Network कलर्स मराठी

कलर्स मराठी पुरस्कार हा महाराष्ट्राच्या कलर्स मराठी मालिका-जगतामधील एक वार्षिक पुरस्कार सोहळा आहे. कलर्स मराठीद्वारे आयोजित केले जात असलेले कलर्स पुरस्कार दरवर्षी मालिकांमधील कला गुणवत्तेसाठी बहाल केले जातात.

सूत्रसंचालक

वर्ष सोहळा सूत्रसंचालक
२०१९[] कलर्स मराठी अवॉर्ड २०१९ सुमीत राघवन, चिन्मयी सुमित
२०२०[] कलर्स मराठी अवॉर्ड २०२०
२०२१-२२[] कलर्स मराठी अवॉर्ड २०२१-२२ सुमीत राघवन, स्पृहा जोशी
२०२३ कलर्स मराठी अवॉर्ड २०२३ सुमीत राघवन, शिवानी सोनार

लोकप्रिय पुरस्कार

संदर्भ

  1. ^ "'कलर्स मराठी अवॉर्ड'मध्ये 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेने मारली बाजी". लोकसत्ता. 2019-10-26. 2019-10-27 रोजी पाहिले.
  2. ^ "सुंदरा मनामध्ये भरलीने कलर्स मराठी अवॉर्डमध्ये मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकमत. 2021-03-22. 2021-03-21 रोजी पाहिले.
  3. ^ "कलर्स मराठी अवॉर्ड 2021–22! रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा आणि विजेते आहेत..." न्यूझ१८ लोकमत. 2022-03-27. 2022-03-27 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!