ओर्डवे हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर क्राउली काउंटी, कॉलोराडोचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे. [१] २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०८० होती. [२]
येथे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटापासून वस्ती आहे व येथील पोस्ट ऑफिस १८९०पासून चालू आहे. [३] या शहराला डेन्व्हरमधील राजकारणी जॉर्ज एन. ऑर्डवेचे नाव देण्यात आले. [४]
संदर्भ
^"Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.