ओबेरोन युरेनसचा एक उपग्रह आहे. याला युरेनस ४ असेही नामाभिधान आहे. युरेनसच्या उपग्रहांपैकी हा सगळ्यात लांबचा उपग्रह असून आकाराने सगळ्यात मोठा तर घनतेच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या क्रमांकाचा आहे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!