ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००४-०५
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख
११ – २८ डिसेंबर २००४
संघनायक
ममता माबेन
बेलिंडा क्लार्क
एकदिवसीय मालिका
निकाल
ऑस्ट्रेलिया संघाने ७-सामन्यांची मालिका ४–३ जिंकली
सर्वाधिक धावा
मिताली राज (२८९)
कॅरेन रोल्टन (२८८)
सर्वाधिक बळी
नीतू डेव्हिड (१२)
कॅथरीन फिट्झपॅट्रिक (९)
मालिकावीर
लिसा केइटली (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलियाच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने डिसेंबर २००४ मध्ये भारताचा दौरा केला होता. त्यांनी भारताविरुद्ध सात एकदिवसीय सामने खेळले आणि मालिका ४-३ ने जिंकली.[ १] [ २]
महिला एकदिवसीय मालिका
पहिला सामना
ऑस्ट्रेलिया महिला १४ धावांनी विजयी इन्फोसिस ग्राउंड, म्हैसूर पंच: एन मुरलीधरन (भारत) आणि व्ही मौली (भारत)
भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
शेली नित्शके (ऑस्ट्रेलिया) ने तिचे महिला वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
भारत १७१/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया महिला ३ गडी राखून विजयी इन्फोसिस ग्राउंड, म्हैसूर पंच: एम श्रीनिवासमूर्ती (भारत) आणि व्ही मौली (भारत)
ऑस्ट्रेलिया महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
केट ब्लॅकवेल (ऑस्ट्रेलिया) आणि वर्षा राफेल (भारत) या दोघींनी महिला वनडे पदार्पण केले.
तिसरा सामना
वि
भारत १५१/४ (४४.१ षटके)
लिसा केइटली ५६ (११३) नीतू डेव्हिड ३/२७ (१० षटके)
भारतीय महिलांनी ६ गडी राखून विजय मिळवला जिमखाना मैदान, मुंबई पंच: अजित दातार (भारत) आणि मार्कस कौटो (भारत) सामनावीर: मिताली राज (भारत)
भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
चौथा सामना
भारत १७०/७ (५० षटके)
वि
जया शर्मा ४३ (८४) लिसा केइटली ३/१७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया महिलांनी ८ गडी राखून विजय मिळवला बिलखिया स्टेडियम, वापी सामनावीर: लिसा केइटली (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलिया महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पाचवा सामना
ऑस्ट्रेलिया महिला ३२ धावांनी विजयी पिठवाला स्टेडियम, सुरत पंच: दरबशाह दूधवाला (भारत) आणि रवी देशमुख (भारत) सामनावीर: लिसा केइटली (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलिया महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
सहावी वनडे
वि
भारत १८५/५ (४७.१ षटके)
भारतीय महिलांनी ५ गडी राखून विजय मिळवला इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंड, वडोदरा पंच: दरबशाह दूधवाला (भारत) आणि व्ही डोंगरा (भारत) सामनावीर: मिताली राज (भारत)
भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
मोनिका सुमरा (भारत) हिने महिला वनडे पदार्पण केले.
सातवी वनडे
भारत १६५/९ (५० षटके)
वि
अंजू जैन ३९ (७५) कॅथरीन फिट्झपॅट्रिक ४/२५ (१० षटके)
ज्युली हेस २२ (५९) नूशीन अल खदीर ३/१४ (७.४ षटके)
भारतीय महिलांनी ८८ धावांनी विजय मिळवला मायाजल स्पोर्ट्स व्हिलेज, चेन्नई पंच: एस रामजी (भारत) आणि एसएम राजू (भारत) सामनावीर: अमिता शर्मा (भारत)
भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ