ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने १९९४-९५ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. संघांनी तीन ५-दिवसीय कसोटी खेळल्या आणि त्रिकोणी वनडे मालिकेत (दक्षिण आफ्रिकेसह) भाग घेतला. पाकिस्तानने कसोटी मालिका १ - ० ने जिंकली. शेन वॉर्नला मालिकावीर घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून विल्स त्रिकोणी मालिका जिंकली.
कसोटी मालिकेचा सारांश
पहिली कसोटी
२८ सप्टेंबर-२ ऑक्टोबर १९९४ (५ दिवसांचा सामना) धावफलक
|
|
वि
|
|
|
|
२५६ (८७.१ षटके) सईद अन्वर ८५ (१२४)जो एंजल ३/५४ (१३.१ षटके)
|
|
|
|
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मायकेल बेवन (ऑस्ट्रेलिया) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
५–९ ऑक्टोबर १९९४ (५ दिवसांचा सामना) धावफलक
|
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- डॅमियन फ्लेमिंग (ऑस्ट्रेलिया) यांनी कसोटी पदार्पण केले.
तिसरी कसोटी
१–५ नोव्हेंबर १९९४ (५ दिवसांचा सामना) धावफलक
|
|
वि
|
|
|
|
४५५ (१४९.१ षटके) मायकेल बेव्हन ९१ (२२३)मोहसीन कमाल ४/११६ (२८ षटके)
|
|
|
|
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- फिल एमरी (ऑस्ट्रेलिया) यांनी कसोटी पदार्पण केले.
संदर्भ