ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा जर्मनी दौरा (नेदरलँड्समध्ये), २०२३

जर्मनी विरुद्ध ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२३
जर्मनी
ऑस्ट्रिया
तारीख २९ – ३० जून २०२३
संघनायक व्यंकटरमण गणेशन रझमल शिगीवाल
२०-२० मालिका
निकाल जर्मनी संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा जोशुआ व्हॅन हेर्डन (५५) शाहील मोमीन (५०)
सर्वाधिक बळी मुस्लिम यार (४)
एलम भारती (४)
आकिब इक्बाल (३)

जर्मनी विरुद्ध ऑस्ट्रिया क्रिकेट संघाने २९ ते ३० जून २०२३ या काळात २ टी२०आ खेळण्यासाठी नेदरलँडचा दौरा केला. जर्मनीने मालिका २-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२९ जून २०२३
धावफलक
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया
११४ (१९.५ षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
११५/४ (१७.१ षटके)
जर्मनी ६ गडी राखून विजयी.
स्पोर्टस्पार्क हेट स्कूटवेल्ड, डेव्हेंटर
  • नाणेफेक : जर्मनी, क्षेत्ररक्षण.


२रा सामना

३० जून २०२३
धावफलक
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया
१२१/८ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
१२३/२ (१५.१ षटके)
जर्मनी ८ गडी राखून विजयी.
स्पोर्टस्पार्क हेट स्कूटवेल्ड, डेव्हेंटर
  • नाणेफेक : जर्मनी, क्षेत्ररक्षण.


संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!