एल्बर्ट काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. डेन्व्हरच्या पूर्वेस असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २३,०८६ होती.[१] कायोवा शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र तर एलिझाबेथ हे सगळ्यात मोठे शहर आहे.[२]
एल्बर्ट काउंटीची रचना २ फेब्रुवारी, १८७४ रोजी डग्लस काउंटीच्या पूर्व भागातून केली गेली. या काउंटीला कॉलोराडो प्रांताच्या गव्हर्नर सॅम्युएल हिट एल्बर्टचे नाव देण्यात आले आहे. १८८९मध्ये एल्बर्ट काउंटीतून लिंकन, किट कार्सन आणि शायान काउंट्यांची रचना करण्यात आली.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!