एलिझाबेथ (कॉलोराडो)

एलिझाबेथचा मध्यवर्ती भाग

एलिझाबेथ हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील वस्तीवजा गाव आहे. एल्बर्ट काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या गावची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,६७५ होती.[] एलिझाबेथ डेन्व्हर महानगराचा भाग आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Decennial Census P.L. 94-171 Redistricting Data". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो, United States Department of Commerce. August 12, 2021. September 7, 2021 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!