| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शनहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
नाव:- एल. एस. देशपांडे
जन्म :- १९४९ साली झाला.
गाव:-साखरा ता. शेनगाव जि.हिंगोली
शिक्षण
पदवी पर्यंतचे शिक्षण तालुक्याला घेतले
पदव्युत्तर पदवीचे (एम.ए.इंग्रजी) शिक्षण त्यांनी एलफिस्टन कॉलेज मुंबई येते १९६४ साली उत्तीर्ण झाले.१९७४ साली
त्यांनी दुसऱ्यांदा पदवीत्तर पदवीचे शिक्षण मराठवाडा विद्यापीठात घेतले.
१९८० साली पी.जि.डी.टी.ई. ,१९८४ साली.विद्यावाच्य्स्पती(पी.एचडी) साठी नोंदणी केली.
त्यांचा विद्यावाच्य्स्पती (पी.एचडी) चा
विषयः-भाषांतराचा शास्त्रीय अभ्यास.
मार्गदर्शकः-भालचंद्र नेमाडे
१९९० मध्ये त्यांना पी.एचडी. प्राप्त झाली.
लेखन
त्यांना लिहिण्याची प्रेरणा त्त्यांच्या वडिलांपासून मिळाली. त्यांचे वडील शिक्षक होते. त्यांचे नाव संतुकराव भवानीदास देशपांडे असे होते.
पुस्तके
- साहित्यसेतू भाषांतरावर नांदापूरकर पुरस्कार, २०००
- नरहरी कुरुंदकर साहित्य अकादमी पब्लिश मेकर्स ऑफ लिटरेचर
गंधर्व प्रकाशन पुणे ६५ पुस्तकांचा संच २०१० साली पब्लिश केला. त्यात
- १. मराठी समीक्षा
- २. इंग्रजी समीक्षा
- ३. संशोधन लेख
त्यांची प्रकाशनाच्या उंबरठ्यावर असलेली पुस्तके :-
- १ त्यांनी भगवत गीतेचे भाषांतर करून मूळ संस्कृती व तत्त्वज्ञानावर आधारीत असलेले पुस्तक थोड्याच दिवसात प्रकाशित होणार आहे.
- २ फिलोंसोफिकाल समकालीन भारतीय रंगभूमी (२००६), बिर्ला फौंडेशन नवी दिल्ली, हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.
त्यांनी काही काळ मराठी साहित्य अकादमीवर तज्ञ म्हणून काम केले आहे.
त्यांनी अनुवाद केलेले साहित्य
त्यांनी अनुवादित केलेल्या काही कवी आणि कवयत्रीच्या कविता आणि लेख :-
- १. वृषाली किन्हाळकर यांची कविता इंग्रजीत भाषांतरित केली.
- २. द्वैमासिक आणि भाषिक या दोन्ही मासिकात अनुवादित केले.
- ३. क्रियेटीव्ह राईट मास्तरच पोर यातील ७५ कविता अनुवादित केल्या.
- ४. दलित आणि आदिवासी यांच्यावर लिहलेल्या कविता त्यांनी अनुवादित केल्या.
- ५. वाहरू सोनावणे यांच्या कविता त्यांनी अनुवादित केल्या.
- ६. निर्मला कुतूल यांच्या कवितेचे भाषांतर करून दोन पुस्तके अनुवादित केली.
- ७. वीरा राठोड यांच्या बंजारा भाषेतल्या कविता इंग्रजीत अनुवादित केल्या. साहित्य अकादमीने त्यांचे हे पुस्तक प्रकाशित केले.
- ८. फ्रेंच भाषेतील एक कविता त्यांनी ‘छोटा राजपूत’ या नावाने प्रकाशित केली.
प्रभाव
- १. तुकाराम
- २. नामदेव ढसाळ
- ३. नारायण सुर्वे
- ४. बहिणाबाई चौधरी
- ५. ना.धो.महानोर ( यांच्या रानातल्या कविता )
- ६. इंद्रजीत भालेराव ( यांच्या सर्वकालीन कविता आवडतात )
- ७. नरहरी कुरुंदकर ( पहिले गुरू तर भालचंद्र नेमाडे दुसरे गुरू)