एरबस ए३२१

एरबस ए३२१

अर्धवट रंगवलेले व्हियेतनाम एरलाइन्सचे नवीन एरबस ए३२१-३०० विमान

प्रकार लहान पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे जेट विमान
उत्पादक देश अनेक
उत्पादक एरबस
रचनाकार एरबस
पहिले उड्डाण ११ मार्च १९९३
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
उत्पादित संख्या ९५७ (ऑगस्ट २०१४ चा आकडा)
प्रति एककी किंमत US$९.९७ कोटी[]
मूळ प्रकार एअरबस ए३२०

एरबस ए३२१ हे एरबस कंपनीने विकसित केलेले लहान पल्ल्याचे, मध्यम क्षमतेचे जेट विमान आहे. ए३२० परिवारामधील हे विमान ए३२० पेक्षा लांबीने थोडे जास्त असून इतर पुष्कळसे घटक समान आहेत. ए३२० च्या पंखाच्या पुढील भागाची आणि शेपटाकडील भागाची लांबी वाढवून ए३२१ची लांबी एकूण ६.९४ मीटरने वाढवली गेली. या प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण १९८८मध्ये झाले.[]

उपप्रकार

ए३२१ चे अनेक उपप्रकार विकसित झालेले आहेत.

  1. ए३२१-१००
  2. ए३२१-२००
  3. ए३२१ निओ -- मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना
  4. ए३२१ एलआर
  5. ए३२१ एक्सएलआर -- लांब पल्ला

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ

  1. ^ "एरबस विमानांची सरासरी मूळ किंमत २०१४" (इंग्लिश भाषेत). 2014-02-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २०१४-०२-०१ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ Gunston 2009, pp. 213–214

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!