एर माल्टा पीएलसी ही माल्टाची ध्वजवाहक विमानकंपनी आहे, तिचे मुख्यालय लुका येथे असून मुख्य ठाणे माल्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. ही कंपनी माल्टापासून युरोप, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील शहरांना विमानसेवा पुरवते.
विमानताफा
जून २०२३ मध्ये एर माल्टाकडील विमाने:[१][२]
पूर्वी वापरलेली विमाने
संदर्भ