एर ऑस्ट्राल

एर ऑस्ट्राल
चित्र:Air Austral logo (2015).svg
आय.ए.टी.ए.
UU
आय.सी.ए.ओ.
REU
कॉलसाईन
REUNION
स्थापना १९७४
वाहतूकतळ सें-डेनिस दि ला रेनुयों, द्झाऊझी
मुख्य शहरे सें-पिएर दि ला रेनुयों
फ्रिक्वेंट फ्लायर कॅप्रिकॉर्न
अलायन्स व्हॅनिला एरलाइन्स
उपकंपन्या एवा एर
विमान संख्या
गंतव्यस्थाने १७
मुख्यालय रोलाँ गॅरोस विमानतळ, रेयुनियों
प्रमुख व्यक्ती जोसेफ ब्रेमा (मुख्याधिकारी)
संकेतस्थळ www.air-austral.com

एर ऑस्ट्राल ही एक रेयुनियों स्थित फ्रेंच विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी रेयुनियों पासून फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, थायलंड, भारत आणि हिंद महासागरातील अनेक शहरांना विमानसेवा पुरवते. एर ऑस्ट्रालकडे ९ विमाने आहेत आणि सुमारे ९०० लोक काम करतात. []

एर ऑस्ट्रालचे मुख्यालय रोलँड गॅरोस विमानतळ, रियुनियन येथे आहे. []

एर ऑस्ट्रालने भारतात थेट विमानसेवेसाठी बोईंग ७३७-८००चा वापर करते.

विमानताफा

एर ऑस्ट्रालचे बोईंग ७७७-३००ईआर
एर ऑस्ट्रालचे बोईंग ७८७-८

ऑगस्ट २०२२मध्ये एर ऑस्ट्रालकडे खालील प्रकाराची विमाने होती:[]

एर ऑस्ट्रल फ्लीट
विमान च्या नोकरीत आदेश प्रवासी नोट्स
जे डब्ल्यू वाय एकूण
एरबस ए२२०-३०० [] १२ १२० १३२ []
बोईंग ७७७-३००ईआर १८ ४० ३८४ ४४२
बोईंग ७८७-८ [] १८ २४४ २६२
एकूण

संदर्भ

  1. ^ Air-Austral renfort de la flotte TourMag.com 2 June 2010. Retrieved 2010-11-04
  2. ^ "Legal notices." Air Austral. Retrieved on 7 9 September 2010. "Air Austral Anonymous company with executive board and supervisory board With a capital of 19 206 900€ Roland Garros Airport area 97438 Sainte Marie or BP 611 - 97472 Saint-Denis Cedex."
  3. ^ https://www.planespotters.net/airline/Air-Austral consulted 13 August 2022
  4. ^ "Reunion's Air Austral receives first A220".
  5. ^ "Réunion's Air Austral, Air Madagascar select A220". ch-aviation. Mar 8, 2020 रोजी पाहिले.
  6. ^ Toh, Mavis (25 May 2016). "Air Austral takes first 787". Singapore: Flightglobal. 25 May 2016 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!