एम. सादिक

मोहंमद सादिक (जन्म लाहोर, १० मार्च १९१०; - लाहोर, ३ ऑक्टोबर १९७१) हे एक ब्रिटिशकालीन भारतातले हिंदी चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांनी काही चित्रपटांच्या पटकथा आणि संवाद लिहिले आहेत आणि एखाद्या चित्रपटाचे छायालेखन आणि निर्मितीही केली आहे.

एम.सादिक यांनी दिग्दर्शित केलेले हिंदी चित्रपट

  • अनमोल रतन (१९५०)
  • काजल (१९४८)
  • खज़ाना (१९५१)
  • खोटा पैसा (१९५८)
  • चार दिन (१९४९)
  • जग बीती (१९४६)
  • जवानी की हवा (१९५९)
  • जीवन (१९४४)
  • छू मंतर (१९५६)
  • डाक बंगला (१९४७)
  • ताज महल (१९६३)
  • दुनिया रंग रंगीली (१९५७)
  • नमस्ते (१९४३)
  • नूरजहान (१९६७)
  • परदेस (१९५०)
  • पूनम (१९५२)
  • फुल मून (१९६१)
  • बहारों फूल बरसाओ (१९७२)
  • बहू बेगम (१९६७)
  • माय बाप (१९५७)
  • मुसाफ़िरखा़ना (१९५५)
  • रतन (१९४४)
  • शबाब (१९५४)
  • शाम सवेरा (१९४६)
  • सबक (१९५०)
  • समव्हेअर इन दिल्ली (१९५६)
  • साथी (१९४६)
  • सैंया (१९५१)

एम. सादिक यांचे अन्य चित्रपट

  • ठोकर (लेखन) (१९३९)
  • पारस (दृश्यलेखन) (१९४९)
  • पूजा (पटकथा व संवादलेखन) (१९४०)
  • बदनाम (छायाचित्रण) (१९६६)
  • बहारों फूल बरसाओ (निर्मिती) (१९७२)
  • बहू बेगम (पटकथा) (१९६७)
  • हीर रांझा (पटकथा)
  • होली (पटकथा व संवादलेखन) (१९४०)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!