एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग (रशियन: Футбо́льный клуб «Зени́т») हा रशिया देशाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा झेनिथ रशियामधील सर्वोत्तम संघांपैकी एक मानला जातो. झेनिथने २००७-०८ हंगामामधील युएफा युरोपा लीगमध्ये अजिंक्यपद मिळवले व २००८ सालच्या युएफा सुपर कप सामन्यामध्ये मॅंचेस्टर युनायटेडवर विजय मिळवून हा चषक देखील जिंकला.
विद्यमान खेळाडू
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे