एन.ए.ए.सी.पी. प्रतिमा पुरस्कार हा अमेरिकन नॅशनल असोसियेशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल (एन डबल ए सी पी) या संस्थे द्वारे दिला जाणार पुरस्कार आहे. हा पुरस्कार चित्रपट, दूरचित्रवाणी, संगीत आणि साहित्यात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या अश्वेतवर्णीय व्यक्तींना दिला जातो.