एडवर्ड एस्टलिन कमिंग्स ऊर्फ ई.ई. कमिंग्स (इंग्लिश: Edward Estlin Cummings) (ऑक्टोबर १४, इ.स. १८९४ - सप्टेंबर ३, इ.स. १९६२) हा इंग्लिश भाषेतील अमेरिकन कवी, चित्रकार, निबंधकार, लेखक व नाटककार होता. त्याने हयातीत सुमारे २,९०० कविता रचल्या. इ.स.च्या विसाव्या शतकातील इंग्लिश भाषेतील लोकप्रिय कवींमध्ये तो गणला जातो.
बाह्य दुवे