एच.एस.बी.सी. क्रीडा आणि सामाजिक क्लब

एच.एस.बी.सी. क्लब मैदान
मैदान माहिती
स्थान बेकेनहॅम, इंग्लंड
स्थापना १९३०

शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

एच.एस.बी.सी. क्लब मैदान हे इंग्लंडच्या बेकेनहॅम शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.

२९ जुलै १९९३ रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!