Human immunodeficiency virus
|
Scanning electron micrograph of HIV-1 (in green) budding from cultured lymphocyte. Multiple round bumps on cell surface represent sites of assembly and budding of virions.
|
शास्त्रीय वर्गीकरण
|
|
जीव
|
- मानवी रोग प्रतीकार कमी करनारा वीशानु १
- मानवी रोग प्रतीकार कमी करनारा वीशानु २
|
ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस तथा एच.आय.व्ही. हा विषाणूचा प्रकार असून हे विषाणू एड्स (Acquired Immunodeficiency Syndrome) या रोगास कारणीभूत असतात. एचआयव्हीचा शोध डॉ. मॉंतेनियेर आणि डॉय गायो यांनी लावला.
एच.आय.व्ही.ची तपासनी ही सरकारी रुगनालयात मोफत केली जाते.याच बरोबर या बद्दल सल्ला व मार्गदर्शन् केले जाते.