एक्झेक्युटिव्ह एरलाइन्स ही अमेरिकेतील प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी होती. पोर्तो रिकोच्या कॅरोलायना शहरात मुख्यालय असलेल्या या कंपनीची स्थापना १९८६मध्ये झाली. १ एप्रिल, २०१३पासून या कंपनीची उड्डाणे बंद झाली परंतु जमिनीवर विमानांची देखभाल करणारी कंपनी म्हणून तिने काम चालू ठेवले आहे.