एक डाव भुताचा

एक डाव भुताचा
चित्र:Ek Dav Bhutacha.jpg
दिग्दर्शन रवी नमाडे
निर्मिती रवी नमाडे
कथा द.मा. मिरासदार
पटकथा द.मा. मिरासदार
प्रमुख कलाकार दिलीप प्रभावळकर
अशोक सराफ
रंजना
सुलोचना
संवाद द.मा. मिरासदार
संकलन सय्यद जावेद
छाया अनंत वाडदेकर
गीते सुधीर मोघे
संगीत भास्कर चंदावरकर
ध्वनी रघुवीर दाते
पार्श्वगायन उषा मंगेशकर
अनुराधा पौडवाल
श्रीकांत पारगावकर
नृत्यदिग्दर्शन रंजन साळवी
वेशभूषा हेमा सावंत, संगीता वाळके
रंगभूषा निवृत्ती दळवी
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९८२


कलाकार

उल्लेखनीय

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!