ए.आर. कुमार

निवृत्त मेजर जनरल ए. आर. कुमार हे भारतीय संरक्षण विभागाचे माजी अधिकारी आहेत. मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी ते आरोपीं आहेत व यांना अटक करण्यात आली आहे.[][]


संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!