इंटरनेट प्रोटोकॉल संस्करण ६

इंटरनेट प्रोटोकॉल संस्करण ६, किंवा आयपीव्ही६ (इंग्रजी: IPv6) हा पुढच्या पिढीतील इंटरनेट प्रोटोकॉल आहे. []तो इंटरनेट प्रोटोकॉल संस्करण ४च्या नंतरची प्रोटोकॉलची आवृत्ती आहे. सध्या अंकपत्त्यांची वाढ प्रचंड होत असल्याने आयपीव्ही४ त्यांना पुरेसा पडत नसल्याने आयपीव्ही६ ही प्रोटोकॉलची नवीन आवृत्ती तयार करण्यात आली आहे.

संदर्भ

बाह्यदुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!