इंग्लंड महिला क्रिकेट संघ फेब्रुवारी आणि मार्च २०१९ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळला.[१][२] या दौऱ्यात २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनलेल्या तीन महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (मवनडे) आणि तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामन्यांचा समावेश होता.[३][४] भारतीय महिलांनी महिला वनडे मालिका २-१ ने जिंकली.[५]
मालिकेतील दुसरा महिला टी२०आ सामना हा खेळला जाणारा ६०० वा महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना होता.[६] इंग्लंड महिलांनी महिला टी२०आ मालिका ३-० ने जिंकली.[७]
महिला एकदिवसीय मालिका
पहिली महिला वनडे
भारत २०२ (४९.४ षटके)
|
वि
|
|
|
|
|
- इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हरलीन देओल (भारत) हिने महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
- गुण: भारत महिला २, इंग्लंड महिला ०.
दुसरी महिला वनडे
|
वि
|
भारत१६२/३ (४१.१ षटके)
|
|
|
|
- इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: भारत महिला २, इंग्लंड महिला ०.
तिसरी महिला वनडे
भारत २०५/८ (५० षटके)
|
वि
|
|
|
|
|
इंग्लंड महिला २ गडी राखून विजयी वानखेडे स्टेडियम, मुंबई पंच: के. एन. अनंतपद्मनाभन (भारत) आणि पुत्तरंगय्या जयपाल (भारत) सामनावीर: कॅथरीन ब्रंट (इंग्लंड)
|
- भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: इंग्लंड महिला २, भारतीय महिला ०.
महिला टी२०आ मालिका
पहिली महिला टी२०आ
|
वि
|
|
टॅमी ब्यूमॉन्ट ६२ (५७) राधा यादव २/३३ (४ षटके)
|
|
|
इंग्लंड महिलांनी ४१ धावांनी विजय मिळवला बरसापारा स्टेडियम, गुवाहाटी पंच: अभिजित देशमुख (भारत) आणि नितीन पंडित (भारत) सामनावीर: टॅमी ब्यूमॉन्ट (इंग्लंड)
|
- भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हरलीन देओल (भारत) यांनी तिचे महिला टी२०आ पदार्पण केले.
दुसरी महिला टी२०आ
भारत १११/८ (२० षटके)
|
वि
|
|
|
|
|
इंग्लंड महिलांनी ५ गडी राखून विजय मिळवला बरसापारा स्टेडियम, गुवाहाटी पंच: अभिजित देशमुख (भारत) आणि नितीन पंडित (भारत) सामनावीर: डॅनी व्याट (इंग्लंड)
|
- इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- भारती फुलमाली (भारत) यांनी तिचे महिला टी२०आ पदार्पण केले.
तिसरी महिला टी२०आ
|
वि
|
|
टॅमी ब्यूमॉन्ट २९ (२७) हरलीन देओल २/१३ (२ षटके)
|
|
|
- इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ