१९९४ अॅशेस मालिका |
---|
स्पर्धेचा भाग |
तारीख |
२५ ऑक्टोबर १९९४ - ७ फेब्रुवारी १९९५ |
---|
निकाल |
ऑस्ट्रेलियाने पाच कसोटी सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली |
---|
मालिकावीर |
क्रेग मॅकडरमॉट |
---|
|
|
इंग्लंड क्रिकेट संघाने १९९४-९५ मध्ये त्यांच्या यजमानांविरुद्ध अॅशेस मालिकेत भाग घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या मालिकेत पाच कसोटी सामन्यांचा समावेश होता, त्यात ऑस्ट्रेलियाने तीन, इंग्लंडने एक जिंकला आणि दुसरा सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्यांदा ऍशेस राखली.
कसोटी मालिका
पहिली कसोटी (२५-२९ नोव्हेंबर)
ऑस्ट्रेलिया १८४ धावांनी विजयीद गब्बा, ब्रिस्बेन पंच: सिरिल मिचले (दक्षिण आफ्रिका) आणि स्टीव्ह रँडेल (ऑस्ट्रेलिया) सामनावीर: शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
|
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरी कसोटी (२४-२९ डिसेंबर)
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरी कसोटी (१-५ जानेवारी १९९५)
|
वि
|
|
|
|
११६ (४२.५ षटके) मार्क टेलर ४९ (१३१)डॅरेन गफ ६/४९ [१८.५]
|
|
|
|
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथी कसोटी (२६-३० जानेवारी)
|
वि
|
|
|
|
|
३२८ (९४.५ षटके) फिलिप डेफ्रेटास ८८ (९५)मार्क वॉ ५/४० [१४]
|
|
|
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ग्रेग ब्लेवेट आणि पीटर मॅकइन्टायर (दोन्ही ऑस्ट्रेलिया) यांनी कसोटी पदार्पण केले.
पाचवी कसोटी (३-७ फेब्रुवारी)
ऑस्ट्रेलियाने ३२९ धावांनी विजय मिळवलावाका मैदान, पर्थ पंच: केई लीबेनबर्ग (दक्षिण आफ्रिका) आणि स्टीव्ह रँडेल (ऑस्ट्रेलिया) सामनावीर: स्टीव्ह वॉ (ऑस्ट्रेलिया)
|
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ