इ.स. १९५२ मधील मराठी चित्रपटांची यादी

१९५२ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख नोट्स स्रोत
१९५२ अखेर जमले दत्ता धर्माधिकारी सूर्यकांत, शरद तळवलकर, राजा गोसावी []
माय बहिणी दिनकर पाटील []
चिमणी पाखरे दत्ता धर्माधिकारी बाळ शकुंतला एकाच वेळी नन्हे मुन्ने म्हणून मराठी आणि हिंदीमध्ये बनवले [][]
बेलभंदर []
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी दत्ता धर्माधिकारी []
दुध भात राम गबाले []
घरधनी राम गबाले []
जीवाची मुंबई अच्युत गोविंद रानडे []
मायेचा पाझर माधव शिंदे ललिता पवार, मास्टर विठ्ठल [१०]
पेडगावचे शहाणे राजा परांजपे राजा परांजपे [११]
नरवीर तानाजी राम नारायण गबाले दुर्गा खोटे, मास्टर विठ्ठल [१२]
मर्द मराठा के. तळपदे मास्टर विठ्ठल [१३]
लखाची गोष्ट राजा परांजपे चित्रा, राजा गोसावी, रेखा कामत [१४]
छत्रपती शिवाजी भालजी पेंढारकर पार्श्वनाथ यशवंत अल्टेकर, चंद्रकांत, गजानन जागीरदार एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये बनविलेले [१५][१६]

संदर्भ

  1. ^ "Aakher Jamle (1952)". IMDb.
  2. ^ "May Bahini (1952)". IMDb.
  3. ^ "Chimani Pakhre (1952)". IMDb.
  4. ^ "Nanhe Munne (1952)". IMDb.
  5. ^ "Belbhandar (1952)". IMDb.
  6. ^ "Stree Janma Hi Tuzhi Kahani (1952)". IMDb.
  7. ^ "Dudh Bhaat (1952)". IMDb.
  8. ^ "Ghardhani (1952)". IMDb.
  9. ^ "Jeevachi Mumbai (1952)". IMDb.
  10. ^ "Mayecha Pazhar (1952)". IMDb.
  11. ^ "Pedgaoche Shahane (1952)". IMDb.
  12. ^ "Narveer Tanaji (1952)". IMDb.
  13. ^ "Mard Maratha (1952)". IMDb.
  14. ^ "Lakhachi Gosht (1952)". IMDb.
  15. ^ "Chhatrapati Shivaji (1952)". IMDb.
  16. ^ "Chhatrapati Shivaji (1952)". IMDb.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!