या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
एशिया मोटर वर्क्स लिमिटेड (एएमडब्ल्यू) ही एक भारतीय ऑटोमोटिव्ह कंपनी आहे. ती कंपनी व्यावसायिक वाहने, वाहनाचे सुटे पार्टस्, पूर्णपणे तयार केलेली वाहने आणि बनावट घटकांची निर्मिती करते. या कंपनीची स्ठापना स.न. २००२ मध्ये झाली. एएमडब्ल्यूने २००८ साली एनडीटीव्ही प्रॉफिट कार आणि बाईक पुरस्कार तर्फे दिला जाणारा कमर्शियल वेहिकल ऑफ ईयर [३] पटकावला. स.न. २०१० साली, सीव्ही मॅगझिन आणि झी बिझनेस न्यूझ तर्फे दिला जाणारा “सीव्ही इनोव्हेशन ऑफ द इयर” हा पुरस्कार जिंकला. [४]
ऑपरेशन्स
एएमडब्ल्यूच्या उत्पादन श्रेणीत खाण, बांधकाम, वीज, पेट्रोलियम, रस्ते आणि महामार्ग, इतर पायाभूत प्रकल्प आणि सामान्य मालवाहतूकी वाहतूक यामध्ये जास्त कार्यरत आहे.