आशिया XI क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी
खालील यादी आशिया XI क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. आशिया XIने १० जानेवारी २००५ रोजी विश्व XI विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
सुची
चिन्ह
अर्थ
सामना क्र.
भारताने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र.
आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र.
तारीख
सामन्याची तारीख
विरुद्ध संघ
ज्या संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ
कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता
सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित