आर्चिबाल्ड विवियन हिल (२६ सप्टेंबर, १८८६:ब्रिस्टल, इंग्लंड - ३ जून, १९७७:कॅम्ब्रिज, इंग्लंड) हे ब्रिटिश शास्त्रज्ञ होते. त्यांच्या स्नायूंमधील उर्जोत्पादन आणि चालक-प्रेरक बळावरील संशोधनाबद्दल त्यांना १९२२ चेवैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले गेले.[१][२]
संदर्भ आणि नोंदी