आर्चिबाल्ड फिलिप प्रिमरोझ, रोझबेरीचा पाचवा अर्ल (इंग्लिश: Archibald Primrose, 5th Earl of Rosebery; ७ मे, इ.स. १८४७ - २१ मे, इ.स. १९२९) हा एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
केवळ १ वर्ष सत्तेवर राहिल्यानंतर प्रिमरोझचे राजकारणामधील स्वारस्य संपले. तसेच त्याचे सरकार विदेशी धोरणे मांडण्यात अपयशी ठरले. जून १८९५ मध्ये त्याच्या सरकारविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर त्याने पंतप्रधानपद सोडले.
बाह्य दुवे