आर. सी. ठाकूर

निवृत्त ब्रिगेडियर आर. सी. ठाकूर हे भारतीय संरक्षण विभागाचे माजी अधिकारी आहेत. मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी ते एक आरोपी आहेत.त्यांना अटक करण्यात आली आहे.[][]


संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!