आयर्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०१२ मध्ये केन्याचा दौरा केला. त्यांनी केन्याविरुद्ध एक इंटरकॉन्टिनेंटल चषक सामना, दोन आंतरखंडीय चषक एकदिवसीय सामने आणि तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
ट्वेन्टी-२० मालिका
पहिला टी२०आ
आयर्लंडने ६ गडी राखून विजय मिळवला मोम्बासा स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, मोम्बासा पंच: शॉन जॉर्ज (दक्षिण आफ्रिका) आणि डेव्हिड ओधियाम्बो (केन्या) सामनावीर: जॉर्ज डॉकरेल (आयर्लंड)
|
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दुसरा टी२०आ
आयर्लंडने ८ गडी राखून विजय मिळवला मोम्बासा स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, मोम्बासा पंच: शॉन जॉर्ज (दक्षिण आफ्रिका) आणि डेव्हिड ओधियाम्बो (केन्या) सामनावीर: पॉल स्टर्लिंग (आयर्लंड)
|
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा टी२०आ
आयर्लंड २ धावांनी जिंकला मोम्बासा स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, मोम्बासा पंच: शॉन जॉर्ज (दक्षिण आफ्रिका) आणि डेव्हिड ओधियाम्बो (केन्या) सामनावीर: शेम न्गोचे (केन्या)
|
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ