आय.एस.ओ. ३१६६ (इंग्लिश: ISO 3166) हे आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने तयार केलेले प्रमाण आहे. ह्या प्रमाणामध्ये जगातील सर्व देश व त्यांच्या उपविभागांसाठीचे (उदा. राज्ये, प्रांत इत्यादी) कोड दर्शवले आहेत. आय.एस.ओ. ३१६६ चे खालील तीन विभाग आहेत.
बाह्य दुवे