आय.एम.आर. कॉलेज (जळगाव)

आय.एम.आर. कॉलेज महाराष्ट्राच्या जळगाव शहरातील महाविद्यालय आहे. याची स्थापना ११ जून १९८६ रोजी झाली. हे महाविद्यालय जळगाव शहराच्या मध्यस्थानी असून ते उत्तर महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे व्यवस्थापन महाविद्यालय समजले जाते.

येथे एमबीए, बीबीए, बीसीए तसेच एमसीए या पदव्यांसाठी अभ्यासक्रम आहेत. येथे विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते.

या महाविद्यालयाचे २,०००पेक्षा अधिक माजी विद्यार्थी हे देश विदेशात मोठ्या प्रतिष्ठित पदांवर कार्यरत आहेत

मुख्याध्यापक

डॉ. विवेक काटदरे या महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!